आपल्या भूतकाळातील जन्मांच्या दडलेल्या रहस्यांमुळे आजचे जीवन अडखळत आहे का ?

आयुष्य बदलणारी दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा - घरबसल्या आपला पूर्वजन्म पहा

आपल्या भूतकाळातील जन्मांच्या दडलेल्या रहस्यांमुळे
आजचे जीवन अडखळत आहे का?

“आतापर्यंत हजारो लोकांनी त्यांच्या पूर्व जन्माचा अनुभव घेऊन त्याच्या वर्तमान आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत.”

वर्तमान आयुष्यात होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि कार्मिक त्रासातून मुक्त व्हा.

Workshop Will Start In:

Days
Hours
Minutes
Seconds

हो ! मला 2-दिवसीय Past Life Regression कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे”

Past Life Regression (PLR) ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभागींचे अनुभव

खरंच पूर्वजन्म असतो का?

होय, पूर्वजन्म असतो.

🕉️ धर्मशास्त्रानुसार:
भगवद्गीता (अध्याय २, श्लोक २२): आत्मा जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो.
उपनिषदे: आत्मा अमर आहे; तो कर्मानुसार पुनर्जन्म घेतो.
कर्मसिद्धांत: केलेल्या कर्मांचे फल पुढील जन्मात भोगावे लागते.

🧠 आधुनिक इतिहास व विज्ञानानुसार:
डॉ. इयान स्टीव्हन्सन (M.D. – Medicine), डॉ. जिम बी. टकर (M.D. – Psychiatry), डॉ. सतवंत के. पास्रीचा (Ph.D. – Clinical Psychology), डॉ. एरलेंडूर हाराल्डसन (Ph.D. – Psychology), डॉ. अँटोनिया मिल्स (Ph.D. – Anthropology), डॉ. रेमंड मूडी (M.D., Ph.D.), डॉ. ब्रायन वाईस (M.D. – Psychiatry) अशा अनेक आंतरराष्ट्रीय संशोधकांनी पूर्वजन्म आणि स्मृतींच्या अस्तित्वाचा शास्त्रीय अभ्यासातून उल्लेख केला आहे.

प्राचीन शास्त्र, कर्मसिद्धांत आणि आधुनिक सबकॉन्शस सायन्स यामध्ये एक सुस्पष्ट दुवा आहे. ही कार्यशाळा तुम्हाला सुरक्षित, मार्गदर्शित आणि शास्त्रीय पद्धतीने पूर्वजन्माच्या अनुभवाकडे घेऊन जाते.

तुम्ही हे अनुभवत आहात का?

असं बर्‍याच वेळा भूतकाळातील अपूर्ण अनुभव, कर्मबंध व सखोल मनातील ब्लॉक्समुळे होतं.

तुमचं अंतर्मन, तुमची कहाणी आणि तुमच्या आयुष्याचं सत्य शोधण्याची वेळ आली आहे.

"   दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा   "

हो ! मला 2-दिवसीय Past Life Regression कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे”

Rated 5 out of 5

Rated 4.9 out of 5

" दोन दिवसीय
ऑनलाईन कार्यशाळेची रचना
"

पहिला दिवस :

माहिती आणि मनाची तयारी

दुसरा दिवस :

प्रत्यक्ष पूर्वजन्म अनुभव

Know About Mentor

Know About Mentor

अविनाश वाघोडे

Past Life Regression (PLR) ऑनलाइन कार्यशाळेतील सहभागींचे अनुभव

पूर्वजन्मातील अनुभव ऑनलाईन कार्यशाळेत कोण सहभागी होऊ शकतो?

आयुष्यात काही गोष्टी वारंवार घडत आहेत पण कारण कळत नाही?

शरीरात किंवा मनात त्रास आहे पण मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत?

मनामध्ये भीती, फोबिया किंवा अस्वस्थता आहे पण मूळ समजत नाही?

आयुष्यातील नातेसंबंध - नात्यांमध्ये सारखेच त्रास होत राहतात ?

दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा

₹1449 ₹6499

Hurry Up⚡Limited Time Offer

आत्ताच नोंदणी करा – जागा मर्यादित आहेत.

हो ! मला 2-दिवसीय Past Life Regression कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे”

Frequently Asked Questions

  • व्यक्ती जेवढे सहन करू शकते, तेवढेच अनुभव ते समोर आणते. जे अनुभव त्या क्षणी आवश्यक नसतात, ते सुरक्षितपणे लपवून ठेवते

  • भयानक किंवा तीव्र स्मृती हळूहळू आणि सुरक्षित पद्धतीने उघड करते. त्यामुळे मनावर आघात न होता उपचाराची प्रक्रिया घडते

महत्त्वाची गोष्ट पुनर्जन्मातील दृश्ये दिसणे म्हणजे शिक्षा नसते. ती एक रिलीज, समज आणि मुक्ततेची प्रक्रिया असते. अनुभव स्पष्टपणे समोर आल्यानंतरच भीती, वेदना, फोबिया आणि मानसिक त्रास हळूहळू कमी होऊ लागतात.

हा प्रश्न अनेकांना पडतो — “जर मागील जन्मातील अनुभव अत्यंत भयानक असतील तर?” यामागील सत्य समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपले अंतर्मन (Subconscious Mind) अत्यंत शक्तिशाली आणि संरक्षण करणारे असते. त्याचा मुख्य उद्देश कधीही तुम्हाला त्रास देणे नसून उपचार (Healing) करणे हाच असतो. वर्तमान आयुष्य अधिक बिघडवणे हा त्याचा हेतू कधीच नसतो.

होय, नक्कीच. पूर्वजन्म पाहणे म्हणजे भूतकाळात अडकणे नव्हे, तर ही एक “स्मृती परिशुद्धीची प्रक्रिया” आहे.

पूर्वजन्म पाहण्याचा अर्थ असा की: आपल्या मनामध्ये आधीपासून दडलेल्या स्मृती आठवणे | त्या स्मृती समजून घेणे | आणि त्यांचा वर्तमान आयुष्याशी अर्थ लावणे – या प्रक्रियेमध्ये व्यक्ती: पूर्वजन्मातील काही निवडक प्रसंग अनुभवते | त्यातून शिकते | आणि त्या अनुभवांचा उपयोग वर्तमान आयुष्य अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी करते. यामध्ये अडकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

आजपर्यंतच्या संपूर्ण अनुभवांमध्ये असे कधीही घडलेले नाही की, एखाद्या व्यक्तीने पूर्वजन्म पाहिला आणि ती त्या अवस्थेतच अडकून राहिली. जसे आपण: बालपणातील आठवणी | शाळेतील प्रसंग | किंवा जुन्या घटना आठवतो, पण त्यामध्ये अडकून राहत नाही — अगदी त्याचप्रमाणे पूर्वजन्माच्या स्मृती देखील असतात.

उलट, पूर्वजन्म पाहिल्यानंतर: मन अधिक हलके होते | भीती आणि गोंधळ कमी होतो | वर्तमान आयुष्यात अधिक स्पष्टता आणि मानसिक शांती येते. म्हणून निर्धास्त रहा. पूर्वजन्म पाहणे ही प्रक्रिया वर्तमानात अधिक सजग, संतुलित आणि शांतपणे जगण्यासाठीच उपयुक्त ठरते. 

नाही. पूर्वजन्म पाहण्याच्या प्रक्रियेत तुम्ही कधीही अडकून राहत नाही. जर कोणत्याही कारणामुळे इंटरनेट बंद झाले, आवाज थांबला किंवा सेशन मध्येच खंडित झाले, तरी व्यक्ती आपोआप त्या रिलॅक्स अवस्थेतून बाहेर येते आणि पूर्णपणे जागृत (conscious) स्थितीत परत येते.
ही प्रक्रिया नैसर्गिक आणि सुरक्षित असल्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

PLR मध्ये येणारे अनुभव केवळ कल्पना नसतात. कल्पना (imagination) म्हणजे जाणीवपूर्वक मनाने तयार केलेली प्रतिमा किंवा विचार. परंतु PLR प्रक्रियेत मन शांत, रिलॅक्स आणि फोकस्ड अवस्थेत असते. अशा वेळी subconscious mind मध्ये साठलेल्या स्मृती, भावना आणि संकेत नैसर्गिकरित्या समोर येतात. या अवस्थेत जे दृश्य, भावना किंवा अनुभव येतात ते मनाने बनवलेले नसून आतून उमटलेले संकेत असतात, जे पूर्वजन्माशी संबंधित असू शकतात.

हो ! मला 2-दिवसीय Past Life Regression कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे”

Join 2 Day PLR Workshop At Just Rs. 1499/-

Rated 5 out of 5

Rated 4.9 out of 5